PAHILA GULAB book and story is written by तुषार विष्णू खांबल in Hindi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. PAHILA GULAB is also popular in प्रेम कथाएँ in Hindi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
पहिलं गुलाब - उपन्यास
तुषार विष्णू खांबल
द्वारा
हिंदी प्रेम कथाएँ
आज सात वर्षे झाली ना रे आपल्या लग्नाला.
हो ना. काळ किती भराभर पुढे सरकतो नाही.
हम्म. लग्नाच्या वालदिवशाच्या खुप खुप शुभेच्छा माझ्या नवरोबला. आय लव्ह यु
थँक्स. लव्ह यु टू.
ए तुला आठवते का रे आपली पहिली भेट....
आठवते ना. दादर स्टेशन आणि रडणारी तू. हा हा हा हा
चिडवू नकोस हा आता. माझा भांडायचा अजिबात मूड नाहीय...... सोड.... आपल्या पहिल्या भेटीबद्दल बोल ना.... मला ना खूप आवडतं तू सांगत असताना ऐकायला. एखादी गोष्ट ऐकल्याची मज्जा येते. प्लिज सांग ना रे...
आज सात वर्षे झाली ना रे आपल्या लग्नाला. हो ना. काळ किती भराभर पुढे सरकतो नाही. हम्म. लग्नाच्या वालदिवशाच्या खुप खुप शुभेच्छा माझ्या नवरोबला. आय लव्ह यु थँक्स. लव्ह यु टू. ए तुला आठवते का रे आपली पहिली भेट.... ...और पढ़ेना. दादर स्टेशन आणि रडणारी तू. हा हा हा हा चिडवू नकोस हा आता. माझा भांडायचा अजिबात मूड नाहीय...... सोड.... आपल्या पहिल्या भेटीबद्दल बोल ना.... मला ना खूप आवडतं तू सांगत असताना ऐकायला. एखादी गोष्ट ऐकल्याची मज्जा येते. प्लिज सांग ना रे... काही नाही ग, ऐक.... खरं तर त्यावेळी माझी संध्याकाळची वलसाड ट्रेन ठरलेली असायची. पण त्याच दिवशी नेमकं बॉसने
अतिदक्षता विभागातील निरव शांतता त्याला अजून अस्वस्थ करीत होती.... औषधे, इंजेक्शन इत्यादींचा उग्र वास त्यात कोरोनामुळे श्वास घेण्यात होणार त्रास यामुळे तो अक्षरशः मरणाची भीक मागत होता ….. इतक्यात एक थंडगार हवेची झुळूक त्याला स्पर्श करून गेली..... वातावरणात अचानक ...और पढ़ेवाटू लागले...त्याने डोळे हळुवारपणे उघडत पाहण्याचा प्रयत्न केला..... ती त्याच्या नजरेस पडली.... दरवाजातून लडिवारपणे स्मितहास्य करीत ती त्याच्या जवळ आली.... तिला पाहताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.... ती त्याच्या बाजूला येऊन बसली.... त्याच्या केसांतून हात फिरवत तिने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला..... त्याला तिच्याशी खूप काही बोलायचे होते.... परंतु तोंडावर ऑक्सिजनचा मास्क असल्याने शब्द उमटत नव्हते.... त्याच्या मनाची घालमेल तिने