अनमोल Anmol द्वारा लघुकथा में हिंदी पीडीएफ

Featured Books
  • सर्द हवाएं

    लेख-सर्द हवाएं*******""       यूं तो सर्दियों के मौसम में जब...

  • इश्क दा मारा - 45

    यूवी गीतिका का हाथ पकड़ कर ले जा रहा होता है तभी गीतिका बोलत...

  • लल्लन जी की अद्भुत नौकरी

    गाँव के एक छोटे से कस्बे में रहते थे लल्लन जी। उनका नाम ही उ...

  • चुप्पी - भाग - 2

    क्रांति की हॉकी खेलने की चाह को महसूस करके और उसकी ज़िद को हद...

  • छिनार

    बसंत बाबू, ये ही बोलते थे लोग, 23 साल का खूबसूरत युवक, 6 फिट...

श्रेणी
शेयर करे

अनमोल

माझे नाव अनमोल आहे माझा आवडता खेळ क्रिकेट आहे माझा आवडता विषय गणित आहे मला पुस्तके वाचायला आवडते माझ्या शाळेचे नाव व्यंकटराव स्कूल आहे माय माझी फेवरेट डिश पिझ्झा आहे मिस कॉलरशिपच्या परीक्षेला बसलेला आहे मी कधी गोव्याला जायला नाही मला खूप डान्स आवडतो मी रोज ध्यान करतो मी रोज शाळेत जातो मी रोज अभ्यास करतो माझ्या पप्पांची नाव अजय आहे माझे पप्पा शिक्षक आहेत माझ्या पप्पांना डायरी याला आवडते मी मोठा होऊन डॉक्टर होणार आहे मी रोज सकाळी सात वाजता उठतो मी रोज माझ्या मित्रांसोबत खेळतो मला माझे घर खूप आवडते आमच्या घरात माझे पप्पा व मम्मी आणि आजची काका काकी आणि माझा भाऊ बहीण राहतात माझ्या बहिणीचे नाव रितीमा आहे तिला फ्रॉक आवडतो माझ्या मम्मीचे नाव शितल आहे माझ्या भावाचं नाव ओंकार आहे माझ्या काकांची नावे माझ्या काकीचे नाव वंदन आहे माझ्या आजीचे नाव मालन आहे येते रिधिमा लाभावली खूप आवडते माझे आवडते फळ आंबा आहे माझा आवडता मोबाईल आयफोन आहे माझा आवडते पुस्तक सुखाचा शोध आहे मीइयत्ता पाचवी शिकत आहे माझा लकी अंक पाच आहे माझा आवडता सिंगर डिव्हाइड आहे माझ्या आवडती टू व्हीलर गाडी निंजा बाईक आहे माझी फोर व्हीलर गाडी थार महिंद्रा थार आहे माझा आवडता पक्षी कबूतर आहे माझा आवडता प्राणी वाघ आहे माझा आवडता सिनेमा तानाजी आहे माझा आवडता खेळाडू रोनाल्डो आहे माझा क्रिकेटर मधला आवडता खेळाडू रोहित शर्मा आहे माझे आवडते फूल कमळ आहे माझा बर्थडे पाच मेला असतो मला गेमिंग करायला आवडते आमच्या शाळेत मोठा ग्राउंड आहे खेळायला आमच्या वर्गात संस्कृत पोर आहेत आमची भाषा मराठी आहे माझी खूप जास्त आवडणारी गाडी रोसेस आहे मला पाळीव प्राणी मध्ये मांजर आवडते मला चहा सोबत बिस्कीट खायला खूप आवडते माझे शिक्षक ना रोज पुस्तक देतात माझे घर चार मजली आहे मला मूव्हीज मध्ये ऍनिमल मूवी आवडते हॉरर मूवी मध्ये एनी बेला मूवी आवडते मला शाळेत डान्स करायला खूप आवडते मी दरवर्षी गॅदरिंग मध्ये सहभाग होऊन डान्स करतो माझ्याकडे गेमिंग लॅपटॉप आहे मला पतंग मला पतंग उडवायला खूप आवडते मला मला अभ्यास करायला खूप आवडते मला सायकल खूप चालवायला मजा येते मला रनिंग करायला आवडते आमच्या घरात आठ माणसे आहेत माझे आवडते शिक्षक मेजर मॅडम आहेत मला आवडणारे देश पिझ्झा बर्गर सँडविच व समोसा आणि कचोरी व पाणीपुरी हे आवडते मला खूप आवडणारे पदार्थ आईस्क्रीम बर्फी कुल्फी मॅंगो शेख चॉकलेट ज्यूस बिस्किट क्रीमचे बिस्कीट मला खूप आवडते खास करून बर बन मला बिस्कीट पुढे खूप आवडतो मला खूप आवडणारी वस्तू आहे त्यावर गेमिंग करा खूप मजा येते त्यावर पिक्चर बघतो मला खूप केक आवडतो मला कार्टून छोटा भीम आवडते व पिक्चर मध्ये चायनल गोल्ड प्ले बटन आवडते माझे युट्युब चॅनेल आहे माझे प्रभू श्रीराम आहे हनुमान व श्री राम चा खूप मोठा भक्त आहे माझ्याकडे जरी रामायण नसले तरी मी मोबाईलला बघून दररोज वाचणार माझी जन्मतारीख 5 मे 2013 माझ्या मम्मीला इडली खूप आवडते आमच्या पप्पांना डोसा खूप आवडतो आमच्या काकांना आईस्क्रीम खूप आवडते माझ्या काकीला खूप आईस्क्रीम आवडती मी एक सिंगर आहे माझा भावाचा भाऊ एक रायफल आहे मला रामाचं पुस्तक वाचायला खूप आवडते स्कॉलरशिपच्या परीक्षेत पहिला नंबर काढा काढणार आहे तुम्ही सांगा माझा खूप आवडणारा तास आयटी आहे मला घरात खूप आवडणारे माझे पप्पा आहेत