Kalyani Deshpande

Kalyani Deshpande मातृभारती सत्यापित

@samarthkrupa12385gmail.com223656

(268.2k)

156

731.2k

1.6m

आपके बारे में

नमस्कार वाचकांनो आपण माझ्या साहित्याला जो उदंड प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपली आभारी आहे. वाचकांच्या कृपा आशीर्वादाने सध्या माझे नऊ ईबुक्स ऍमेझॉन किंडल वर, तसेच तीन पेपरबॅक व एक हार्डबाऊंड असे चार छापील पुस्तके प्रकाशित आहेत. प्रकाशित साहित्य:- करामती ठमी (विनोदी कथा संग्रह ), गुप्तहेर राघव (रहस्य कथा संग्रह ), अंतर्नाद (कविता संग्रह), विचारप्रवाह (लेखसंग्रह ), कथांजली (कथासंग्रह ) अधिक माहिती करिता किंवा साहित्य मिळविण्याकरिता मातृभारती वर मला मेसेज करावा. वाचकांचा आशीर्वाद कायम राहो