श्रीराम विनायक काळे की किताबें व् कहानियां मुफ्त पढ़ें

पिंगळ्याची भाक

by श्रीराम विनायक काळे
  • 543

पिंगळ्याची भाक महिम्न, त्रिसूपर्ण, पुरुषसूक्त पुरे झाले आणि पुर्षाबाळंभटाकडे जायचा बंद झाला. नेहमीप्रमाणे सकाळीच उठून संथा घ्यायला म्हणून तो साळसूदाप्रमाणेघराबाहेर ...

परिस मेळ्ळो

by श्रीराम विनायक काळे
  • 1.1k

परीस मेळ्ळो घाटी चढल्यावर शेवटच्या मोडणाला रात्या आंब्याखाली तानू देवळी दम खायला थांबला. बानघाटी म्हणजे मोडणा मोडणानी वर गेलेली जीवघेणी ...

पाखरांची भाषा

by श्रीराम विनायक काळे
  • 1.9k

पाखरांची भाषा नित्य नेमाप्रमाणे मूठभर तांदूळ अन् पाण्याचा गडवा घेऊन कमू देवरण्याकडे येताना दिसली. जांभळीच्या ...

अखेरचा पर्याय

by श्रीराम विनायक काळे
  • 1.1k

अखेरचा पर्याय क्षुधा – तृष्णा या उर्मीची पर्वाही न करता रुरूची पायपीट अहर्निश सुरू झाली. ...

माधुकरी

by श्रीराम विनायक काळे
  • 2.4k

माधुकरीराणे वाडीत पहिल्या कोबंड्याने खच्चून दिलेली बांग कानात पडली अन् बाया विंचू डसल्यासारखी अंथरूणात उठून बसली. उत्तररात्री पर्यंत टक्क ...

सुवर्णप्राप्ती

by श्रीराम विनायक काळे
  • 1.2k

सुवर्णप्राप्तीतेजपाल कपारीजवळ जाऊन उभा राहिला अन् सूर्यास्त झाला. अवघड चढणीचा मार्ग वेगाने पूर्ण केल्यामुळे अति श्रमाने त्याला धाप लागली. ...

निषादपर्व

by श्रीराम विनायक काळे
  • 1.2k

निषादपर्व“प्रभासक्षेत्री यादव वीरांचा संहार झाला. बलराम, श्रीकृष्ण यांचीही अवतार समाप्ती झाली. सिंधुसागर कणाकणाने द्वारकापुरी आपल्या उदरात घेऊ लागला. यादवीतून ...

धन्वन्तरीचा वसा

by श्रीराम विनायक काळे
  • 2.5k

धन्वंतरीचा वसाराजा धुवाळ्याला साप चावला. त्याचा चुलता, वाडीतले झिलगे सोबत घेऊन बोंबा मारत भांब्याच्या मांगराकडे आला. दंश करणारं जनावर ...

आत्मनस्तु कामाय

by श्रीराम विनायक काळे
  • 1.5k

आत्मनस्तु कामायःलाक्षागृहातून सुरक्षित बाहेर पडल्यावर पांडवांनी ब्राह्मणवेष धारण केला. भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत मत्स्य, पांचाल, त्रिगर्त आदि अनेक देश ...

स्वयं भगवान उवाच

by श्रीराम विनायक काळे
  • 1.6k

स्वयं भगवान उवाचतीक्ष्ण नजरेने सावज हेरीत, सावध पावले टाकीत व्याध फिरत होता. बाणाच्या पल्ल्याबाहेर एका प्रचंड वृक्षाच्या बुंध्याआडून मृगाचे ...