Pralhad K Dudhal की किताबें व् कहानियां मुफ्त पढ़ें

चाळीतले दिवस - भाग 6

by Pralhad K Dudhal
  • 261

चाळीतले दिवस भाग 6 पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून मी पुण्यात यायचो तेव्हा माझे बंधू आणि वहीनी बऱ्याचदा एक दोन ...

चाळीतले दिवस - भाग 5

by Pralhad K Dudhal
  • 1.1k

चाळीतले दिवस भाग5आमची वस्ती जरी चाळ म्हणून ओळखली जात असली तरी प्रत्यक्षात महानगरपालिका हद्दीत अंदाजे पंचवीस तीस एकराहून अधिक ...

चाळीतले दिवस - भाग 4

by Pralhad K Dudhal
  • 1.6k

भाग 4. साईबाबाचे मंदिर बांधायची आमच्या मंडळाची कल्पना वस्तीतल्या लोकांना चांगलीच आवडली होती.लोक स्वतःहून यासाठी वर्गणी देऊ लागले.जिथे आम्ही ...

चाळीतले दिवस - भाग 3

by Pralhad K Dudhal
  • 1.9k

भाग 3आमची नागपूर चाळीतली खोली खूपच छोटी होती.चारी बाजूनी पत्र्याच्या भिंती आणि वर मंगलोरी कौलाचे छत होते.एका बाजूला साळुंके ...

चाळीतले दिवस - भाग 2

by Pralhad K Dudhal
  • 2.8k

भाग 2त्या काळी कॉलेजमधून घरी आलो की अभ्यासाव्यतिरिक्त करण्यासारखे माझ्याकडे काहीच नव्हते.वस्तीतल्या अनेक मुलांशी ओळख झाली होती.नित्यनेमाने संध्याकाळी रस्त्यावर ...

चाळीतले दिवस - भाग 1

by Pralhad K Dudhal
  • 8.4k

चाळीतले दिवस भाग 1शिक्षणासाठी पुण्यात माझ्यापेक्षा मोठ्या बंधूकडे, (त्याला मी आण्णाम्हणायचो) यायचे माझे स्वप्न होते.माझ्या दहावीनंतर दोन वर्षे ते ...

कर्मयोगी संत सावता माळी

by Pralhad K Dudhal
  • 1.7k

कर्मयोगी संत सावता माळी..प्रपंची असुनी परमार्थ साधावा I वाचे आळवावा पांडुरंग Iमोट, नाडा,विहीर, दोरी Iअवघी व्यापिली पंढरी Iकिंवा'स्वकर्मात व्हावे ...

लग्नाची गोष्ट - भाग 5

by Pralhad K Dudhal
  • 2.9k

लग्नाची गोष्ट भाग ५ एकोणीसशे पंचाऐंशी फेब्रुवारीत माझे लग्न ठरले.माझी जरी सरकारी नोकरी होती तरी घरच्या जबाबदाऱ्या अंगावर असल्याने ...

लग्नाची गोष्ट - भाग 4

by Pralhad K Dudhal
  • 3.1k

लग्नाची गोष्ट भाग ४ माझ लग्न ठरलं लग्नपत्रिकाही छापून आल्या. निमंत्रण करायला सुरूवात करायची होती.त्यावेळी मी पुण्यात नागपूर चाळीत ...

लग्नाची गोष्ट - भाग 3

by Pralhad K Dudhal
  • 3.6k

लग्नाची गोष्ट भाग ३ मी नोकरीत हळूहळू रुळत होतो.माझ्यावर असलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत होतो,पण तुटपुंज्या पगारात ...