Mrugjal book and story is written by Komal Mankar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Mrugjal is also popular in फिक्शन कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
मृगजळ - कादंबरी
Komal Mankar
द्वारा
मराठी फिक्शन कथा
मृग जसा कस्तुरीच्या शोधार्थ रानात त्याच्याच नाभीत असलेल्या सुगंधाचा पाठलाग करत
रानोरान भटकत असतो . ती कस्तुरी त्यांच्याच नाभीत असते पण ह्या पासून तो अज्ञभिन्न असतो . प्रेमही अशीच एक भावना . शालेय जीवनापासून श्री ऋतुजावर प्रेम करत असतो पण तो आपल्या मनातली भावना तिच्याजवळ व्यक्त करू शकत नाही . नियती त्यांना जवळ घेऊन येते ऋतुजाही श्रीच्या प्रेमात पडते . आणि श्रीला आपल्या मनातलं सांगते . श्री आणि ऋतुज्याचं प्रेम तर फुलून येते . पण श्री चा जिवलग मित्र म्हणजे ऋतुजाचा भाऊ आशुतोष त्याला त्याचं प्रेम मिळतं नाही .
प्रेमाच्या वाटेवर आशना त्याला एकट्याला टाकून निघून जाते . पण तिच्याच बहिणी सोबत पुढे जाऊन आशुतोषच लग्न ठरते . आशुतोष तिच्यात आपली आशना बघतो . मेघ गरजू लागले की उजेडातही
काळोख दाटून येतो दिवस की रात्र समजेनास होऊन जातं ....
पाऊस बरसायला लागला की त्या गतकाळच्या आठवणी उफाळून
येतात . थेंब थेंब सरीचा शिरकाव होत मृगजळ इथेच पूर्ण होतं ...
काळोख गर्द पसरलेला त्या अंधारमय सडकेवरून वाहनाची रेलचेल जरा जास्तच होती .मुसळधार पाऊस रस्त्यांच्या कडेला असलेली गंटारे नाल्या तुडूंब भरलेल्या .श्री ला समोरचं काचेतून काहीच नव्हतं दिसतं काचावरही सततची न थांबता पडणारी पाऊसाची धार तोवैतागून गेला .आज पहाटे पासून ...अजून वाचारिपरिप सुरू होती तो असा अचानक वेग धारन करूनतांडव करेल ह्याची पुर्वकल्पना ऋतुजाला पण नव्हती म्हणून ती अॉफीस मधून आपली सर्वकाम आटोपून जरा उशिराच घरी जायला निघाली ..दहा आटोला तिने समोर हात देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थच !एकही आटो थांबायला तयार नव्हता ... आता काय करावं घरी पोहचणं होणारं की नाहीमाझं ....ह्याचविचाराने ऋतुजाचा जीव त्या पाऊसात खालीवर होत होता
ऋतुजाच घर आलं .... घराच्या समोर कार पोहचताच ती श्री ला म्हणाली ," थांबवा .... आलय माझं घर very very thanx तुम्ही नसते आलात तर अद्यापहीमी तिथेच थंडीत कुडकुडत बसलेली असती सरीना झेलत .... "तिला गोड स्माईल देतं ," ...अजून वाचाजा ! " एवढच म्हणतं त्याने गाडी सुरू केली .....गेट उघडून आत शिरतचं ऋतुजा स्वतः शीच पुटपुटली ," संभाळून जा म्हणे ..... हंह्या वाक्याची गरज तर मला नसून त्यांना होती ..."ऋतुजाचे घरात पाऊल पडताचं ," काय हे ऋतुजा कुठे थांबली होती एवढ्या पाऊसात अंग आशुतोष कधीचा कॉल करतोय तुलारिसिव्ह करून सांगायच तरी , आम्ही किती टेन्शन मध्ये होतो इकडे माहितीये
आशुतोषने रूम तर सोडली आता जायचं कुठे म्हणून एक रात्र तो हॉटेल वर काढतो ...आराध्या त्याला कॉल करून करून त्रस्त होते . आशुतोषलाही काहीच सुचत नाही तिलाहो म्हणावं की नाही नेमक करावं काय विचारची ससेहोलपट झालेली ...त्या रात्री तो ...अजून वाचाझोपला नाही ... श्री पण त्याला सारखा कॉल लाऊन बघत होता पण ,त्याला प्रतिउत्तर मिळत नव्हते आशुतोषने त्याचा नंबर ब्लेकलिस्ट मध्ये टाकला .दुसर्यादिवशी मित्राच्या मदतीने त्याला कॉलेज जवळच रूम मिळाली ... तिथून तीनमहिण्यानी त्याने आराध्याला भेटायला बोलवले एका कॉपी शॉपमध्ये ती आली ....दोघेही असे बाहेर कॉपीशॉप मध्ये एकांतात तीन महिण्याने भेटत होते ... बाहेर पाऊसाच वातावरणमेघ एकत्र जमले सरीने बरसायला
घेऊन तुम्ही W4 अॉफीसला जा त्याच्या सोबत नवीन प्रोजेक्ट कालच मी साईन केला आहे .
त्यांची सर्व जबाबदारी मी स्वतः सांभाळली असती मला हे म्हत्त्वाचं काम नसतं तर ,
ते काम आता मी तुम्हाला सोपवलेलं आहे .... तिथे मदतीला तुम्हाला ...अजून वाचामिळतीलच
काम योग्य रित्या समजून जाणीव पुर्वक करा काही अडचण भासल्यास मला कॉल करा ...
ठेवतो मी .....
सर सर पण ...... ऋतुजाच बोलणं ऐकून न घेता बॉसने फोन कट केला .
नवीन प्रोजेक्ट W4 अॉफीस तर खुप मोठं आहे . तिथले वरिष्ठ आपल्या सोबत कसे Behavior
करतील ह्याचं काळजीत ऋतुजा पडली .. तिने पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला पण तिला झोप काही
येईना ...
तिने घडीकडे बघितलं तर साडेपाच वाजले होते . कोणी तिच्यासोबत बोलायलापण जाग
नव्हतं ....
श्री मिंटीग हॉल मध्ये पोहचताच त्याला समोर चेअर वर ऋतुजा बसलेली दिसली ..तिला बघून त्याच्या चेहर्यावर जो आनंद ओसरून वहात होता तो बघण्यासारखाच होता .त्याच्या चेहर्यावरचे भाव ऋतुजा पासून लपले नाही ...तो येताना बघून सर्व उभे झाले फॉर्मेलीटी म्हणून ...अजून वाचाउभं व्हावचं लागलं त्याच्या समोर" हँलो सर , माय सेल्फ ऋतुजा ईनामदार .... हे आमच्या अॉफीसचे तीन मेंमबर आहेत ."ती समोर काही बोलेल तोच तिला थांबवत श्री म्हणाला ," आय नो ... मिस् ऋतुजा प्लिज टेकअ सिट .."श्रीने प्रोजेक्ट बद्दल सविस्तर माहिती दिली ...अर्धा तास मिंटिग चालली . आता हा प्रोजेक्ट पुर्ण होईपर्यत श्री आणि ऋतुजाची भेट रोजचीच ठरलीहोती आठवड्याचा