QUALIFICATION -M.COM CAIIB MANAGER BANK OF MAHARSHTRA मी कोल्हापूर येथे राहते कविता करणे लिखाण करणे हे माझे छंद आहेत . मी चारोळ्या पण करते ज्याचा एक संग्रह प्रकाशित होण्याच्या मार्गा वर आहे या व्यतिरिक्त गाणे, स्वयपाक, फिरणे, गप्पा करणे या गोष्टीत पण मला रुची आहे . माझ्या कविता मराठी व हिंदी भाषेत आहेत काही इंग्रजी भाषेत पण आहेत कोल्हापूर येथील करवीर नगर वाचन मंदिर यांचे कडून उत्तम कवियित्री म्हणुन सत्कार झाला आहे आकाशवाणी वरून पण माझे लेखन प्रसारित झाले आहे . मागील वर्षी माझा “गाज “ हा कविता संग्रह सोलापूर येथून प्रसिध्द झाला आहे . माझे लेखन अनेक साप्ताहिक मधुन छापून आले आहे . सकाळ स्मार्ट सोबती पुरावानिमधून बरेच लेखन केले आहे आता अनुवाद क्षेत्रात पण काम चालू आहे .

Vrishali Gotkhindikar verified बाइट्स पर पोस्ट किया गया मराठी शायरी
11 घंटा पहले
Vrishali Gotkhindikar verified बाइट्स पर पोस्ट किया गया हिंदी शायरी

Vrishali Gotkhindikar verified बाइट्स पर पोस्ट किया गया मराठी कविता
11 घंटा पहले

चार आणि दोन

epost thumb

जगजीत

epost thumb