Hey, I am reading on Matrubharti!

#Kavyotsav

मैं हु जैसी वैसे कोई मुझे चाहे ,
हवा का झोका छुके चला जाऐ,
पर ..यु तो मै हवा नही , 
दिल को छुकर रूह में ऊतर जाऊं ,
हु मैं ऐसी,
लब्जो की जरुरत क्या , 
आँखे बया करती है दिल का फसाना ,
कोई आँखे पढले तो मानु ,
यु तो मैं ईत्र हुं रब का , 
एहसास हो तो कोई जाने ,
इत्र मेरा कोई खुशबू नहीं ,
फुलों के मुरझाने से चला जाए. 
हु मैं ऐसी,
मैं हु जैसी वैसे कोई मुझे चाहे ,

©दिपाली प्रल्हाद

और पढ़े

#kavyotsav
नाती
रोज रोज ऊठुन आयुष्य जगायच
डोळ्यातली स्वप्न मात्र नेहमीच
मऊ ऊशीखाली ठेऊन झोपायचं
ऊद्याची सकाळही कालच्यासारखीच
असं म्हणत आयुष्याचा गाडं ओढायचं
अन् पायाला भिंगरी लावल्यासारखं
रोज रोज गरगर फीरून जगायचं
श्वास घ्यायलाही वेळ नाही ईथे,
असं म्हणत काळजावर दगड ठेवायचं
हळव्या जीवाचं दुखणं
कुणाला बरं सांगायच
शुक्रवारच्या सकाळीच शनिवारची
तळमळती ओढ असते, कारण
शनिवारला जोड रविवारची असते
काम काम करून जीवाची हेळसांड होते
आठवड्याच्या शेवटि घरातच राहुन
दिवसाही साखरझोपेचीच बेरीज होते
घराच्या भींतीही खुश असतात
मी घरात असले की त्याही मनसोक्त
घराचं घरपण जगतात
धावपळ नुसतीच रोजची झालीये
नातीगोती भेटगाठ ही फक्त आता
निमित्तमात्र ऊरलीये
स्वताचं स्वता जगायला वेळ कमी पडतोय
दोन पैसे जास्त कमवण्यातच दिवस जातोय
जो ऊद्या माहीत नाही त्यासाठी
मी आजचा माझा आनंद दुर सारतोय
खांद्यावर आलेली जबाबदारी
माझी मलाच पेलायचीय
हे असं धावतं जगतांना
जीवाची रक्ताची नाती पुरेपुर जपायचीय
©दिपाली प्रल्हाद

और पढ़े