Hey, I am on Matrubharti!..M A.in Hindi And Marathi.Languages... From Mumbai University... I write books Marathi लेखक-जलदास-जलगीता. वृक्ष-वनगीता. लेखक- वृक्षदास. लेखक: श्रमदास-श्रमगीता. लेखक:अन्नदास-अन्नगीता.शिक्षणगीता. लेखक:स्वच्छतादास-स्वच्छतागीता .. निसर्गायन- लेखक:निसर्गदास. राष्ट्रशौर्यगीता-लेखक: राष्ट्रदास. आर्ट ऑफ वर्कींग. 7400217215...7083987037 ब्लाॅग.geetaofworking2020.blogspot.com. ब्लॉग.artofworking-cgpawar.blogspot.com. ब्लॉग.artofworking2021.blogspot.com.1लाख वाचक भेट.दि.3.1.22

संध्याकाळ

Chandrakant Pawar कोट्स पर पोस्ट किया गया हिंदी प्रेरक
3 सप्ताह पहले

विशेष विचार

Chandrakant Pawar कोट्स पर पोस्ट किया गया मराठी कविता
5 महीना पहले

प्रेमाच्या चारोळ्या ५

बिनधास्त खांद्यावर मान ठेवून
डोळे मिटून घ्यायचीस
बंद डोळ्याआड बहुधा
भावी प्रेमस्वप्ने पहायचीस...

और पढ़े
Chandrakant Pawar कोट्स पर पोस्ट किया गया मराठी कविता
5 महीना पहले

प्रेमाच्या चारोळ्या ४

तू भिऊ नकोस
लोकं प्रेमाला नेहमीच नावे ठेवतात
प्रेम करील अखंड साथ सोबत
दुसऱ्यांच्या प्रणयाला बघून लोकं अशीच जळतात...

और पढ़े
Chandrakant Pawar कोट्स पर पोस्ट किया गया मराठी कविता
5 महीना पहले

प्रेमाच्या चारोळ्या ३

तुझ्या संकोची स्पर्शाचा
व्हायचा अंगभर लखलखाट
आठव आठव त्या वेळच्या
अफाट प्रीतीची भरभराट...

और पढ़े
Chandrakant Pawar कोट्स पर पोस्ट किया गया मराठी कविता
5 महीना पहले

आठवणीच्या चारोळ्या २

अगदी खरं आहे, मीही झुरत होतो
त्या बेभान धुंद वयात
सध्या मी आहे जवानीत
आणि ती तशीच बहरलेल्या यौवनात...

और पढ़े
Chandrakant Pawar कोट्स पर पोस्ट किया गया मराठी कविता
5 महीना पहले

प्रेमाच्या चारोळ्या १

ते हातात हात गुंफणं
मध्येच नखऱ्यातलं बिलगणं
हसून लाजणं आणि लाडानं हसणं
प्रेमाशपथ.... सारं सारं जीवघेणं...

और पढ़े
Chandrakant Pawar कोट्स पर पोस्ट किया गया मराठी कविता
5 महीना पहले

आठवणीच्या चारोळ्या ११

तिच्या चेहऱ्याचे कवडसे
मनात प्रतिबिंबतात ग...
खरं सांगू ....जुन्या
आठवणी दाटतात अग...

और पढ़े
Chandrakant Pawar कोट्स पर पोस्ट किया गया मराठी कविता
5 महीना पहले

आठवणीच्या चारोळ्या १०

दिवसभर तप्त अतितप्त होत
सूर्य रहातो वरवर चढत
थंड थंड हवेत चंद्र जागतो
रात्र रात्र जागवत...

और पढ़े

आठवणीच्या चारोळ्या ९

रात्र भोगून झाल्यावर
चंद्र दिवसा सुस्तावतो
दिवस भोगून आल्यावर
सूर्य संध्याकाळी विझू लागतो...

और पढ़े