घुंगरू - 6 Vanita Bhogil द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके फिक्शन कथा पुस्तके घुंगरू - 6 gungharu - 6 book and story is written by वनिता in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. gungharu - 6 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. घुंगरू - 6 Vanita Bhogil द्वारा मराठी फिक्शन कथा (12) 5.4k 9.4k #@घुंगरू@#भाग 6सौ वनिता स. भोगील......मालतीला पाय उचलत नव्हता,,कशीबशी आतल्या खोलीत माईंनी नेली,... बाहेरच्या दारात जाऊन माईंनी शेजारच्या मुलाला हाक दिली, मुलाला बोलावून सांगितले बापू गावाच्या चौकात आसल लागलीच बुलीव त्याला सांग लय ...अजून वाचाहाय लगीच य......... मुलगा धावत बापूंकडे गेला,, निरोप ऐकून बापू धावतच घराकडे आले, माई तोवर बंबात पाणी गरम करायला ठेवत होती,... बापू म्हणाले,,काय ग माई लई घाईत बोलीवलस? काय झालं ग? त्यावर माई म्हणाल्या आर बापू मालती ला कळा यिऊ लागल्यात ,,,, .. बाळंत व्हायची येळ जवळ आली बघ..पर तू आताच जाऊन शेजारच्या गावातून वैद्याला घिऊन ये,मनजी काय इपरित नग घडाय..... बापू "व्हय माई "म्हणून लगेच निघाले.......आतून कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा घुंगरू - 6 घुंगरू - कादंबरी Vanita Bhogil द्वारा मराठी फिक्शन कथा (112) 33.9k 87.8k Free Novels by Vanita Bhogil इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही