श्री सुक्त - 2 Sudhakar Katekar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके आध्यात्मिक कथा पुस्तके श्री सुक्त - 2 Shree Sukt - 2 book and story is written by Sudhakar Katekar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Shree Sukt - 2 is also popular in Spiritual Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. श्री सुक्त - 2 Sudhakar Katekar द्वारा मराठी आध्यात्मिक कथा 2.1k 6.4k "श्रीसूक्त" "ऋचा ६"आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तववृक्षोथ बिल्वः | तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः ||६||अर्थ:--हे आदित्यर्णे,बालसुर्याप्रमाणे किंचिदारक्त वर्ण आहे जिचा,जिचे मुखमण्डल अरुण वर्णाने शोभत आहे ...अजून वाचाहे लक्ष्मी! तव-तुझ्या ,तापसोधिजात:-तुझ्या उग्र तापश्चर्येमुळेच,बिल्बवृक्ष नावाची वनस्पती निर्माण झाली,बिल्ब वृक्षाला वनस्पती असे म्हंटले कारण हा केवळ फळे देणारा वृक्ष आहे म्हणून निव्वळ फळे देणाऱ्या वृक्षाला वनस्पती ही संज्ञा आहे"अपुष्पा:फलवंतो ये ते वनस्पतय:स्मृता"तास्य म्हणजे त्या बिल्ब वृक्षाचीफलानी,परिपक्व फले,आंतरा:बाह्या म्हणजे अंतर आणि बाह्य आशा उभय विध इंद्रिया कडून घडून येणारे,अज्ञान कार्य आणि पातके (दारिद्र) नुदान्तु -तुझ्या कृपेने नाहीसे होवोत.शंकराच्या आराधानेसाठी विष्णूला ज्यावेळी बिल्बदळे कमी पडू लागली त्या वेळी कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा श्री सुक्त - 2 श्री सुक्त - कादंबरी Sudhakar Katekar द्वारा मराठी आध्यात्मिक कथा (18) 9.8k 36.2k Free Novels by Sudhakar Katekar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही