परमेश्वराचे अस्तित्व - २ Sudhakar Katekar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके आध्यात्मिक कथा पुस्तके परमेश्वराचे अस्तित्व - २ Parmeshwrache Astitva - 2 book and story is written by Sudhakar Katekar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Parmeshwrache Astitva - 2 is also popular in Spiritual Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. परमेश्वराचे अस्तित्व - २ Sudhakar Katekar द्वारा मराठी आध्यात्मिक कथा 2.9k 7k "व्यक्त मन व अव्यक्त मन" व्यक्त मन म्हणजे स्वतः विषयीचे विचार,व अव्यक्त मना मध्ये अनेक स्मृती,संस्कार,भावना,किंवा अतृप्त इच्छा साठविलेल्याअसतात.मन सर्व व्यापी तसेच सर्व शक्ती मान आहे.मानवी शरीरावर मनाचा प्रभावपडत असतो.तसेच मन चंचल आहे."चंचल हि मन:कृष्ण प्रमाथि ...अजून वाचादृढमयस्याह निग्रहं मन्ये वायोरीव सुदुष्करम" अर्थ:-मन चंचल असून कोणताही निग्रहतडीस जाऊ देत नाही.बलवान व अभेद्य आहे.वायू प्रमाणे दुसाह्य आहे.मन विचारालाचकविते,एक ठिकाणी बसले तर दाही दिशाहिंडविते,मनाची वृत्ती बेहमी चंचल असते.कोणी म्हणतात विचारांचा प्रवाह म्हणजे मन. पण मन आणि विचार भिन्न असतात,आपणम्हणतो माझ्या मनात विचार आला याचाअर्थ मन आणि विचार भिन्न आहेत.मन हेएकाच वेळी अनेक ठिकाणी कार्यरत असत. कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा परमेश्वराचे अस्तित्व - २ परमेश्वराचे अस्तित्व - कादंबरी Sudhakar Katekar द्वारा मराठी आध्यात्मिक कथा (35) 16.5k 41k Free Novels by Sudhakar Katekar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही