प्रेरणा Sudhakar Katekar द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके जीवनी पुस्तके प्रेरणा Prerna book and story is written by Sudhakar Katekar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Prerna is also popular in Biography in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. प्रेरणा Sudhakar Katekar द्वारा मराठी जीवनी 2.8k 8.4k आशा अनेक व्यक्ती आहेत की,सामान्य परिस्थितीतून,खूप परिश्रम करून स्वतः चाउत्कर्ष करतात,परंतु प्रासिद्धि पराङग मुख असतात.आशा व्यक्ती पासून खूप शिकण्या सारखे असते. अशाच एकाच व्यक्तीचे अनुभव लिहिलेआहेत,अत्यंत कठीण परिस्थितीतून,मार्ग कडूनसामना करून,यशाचं शिखर गाढले,नक्कीचप्रेरणादायी ठरेल. ...अजून वाचा १ बालपण व शिक्षण वडील गोपीनाथ मार्तंड काटेकर वाशीमचे राहणारे,तेथे तहसील कार्यालयात रीडरम्हणून नोकरीस होते.सरकारी नोकरी असल्याने बदली होत असे. तेथून त्यांचीमूर्तिजापूर येथे बदली झाली. त्यांना चार अपत्य,सुधाकर हा दोन नंबरचा,त्याचा जन्म१३-०४-१९३४ रोजी मूर्तिजापूर येथे झाला.येथून वडिलांची बदली अकोला येथेझाली.सर्व कुटुंब सुस्थितीत होते. अकोला येथे पहिलीत प्रवेश घेतला. तिसरी पर्यंतचे शिक्षण झाले.त्याच वेळेस वडिलांनासेवा निवृत्तीचा आदेश मिळाला.आणि समस्या निर्माण झाली.सुरुवातीस जिंनिंग कंपनीत काम केले.त्या नंतर कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा प्रेरणा प्रेरणा - कादंबरी Sudhakar Katekar द्वारा मराठी जीवनी 6.6k 26.5k Free Novels by Sudhakar Katekar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही