Marathi Shayri status by Manish Chandale on 13-Jun-2019 04:55pm होम बाइट्स मराठी शायरी बाइट्स Manish Chandale Manish Chandale मराठी शायरी 6 महीना पहले शाळेतलं प्रेम नित्याचं होतं माझं कारण नसताना तुझ्या वर्गात येणं... समोर तू असून सुध्दा तुला चोरून पाहणं.... शाळा सुटल्यावर माझी पावलं आपोआप तुझ्या मागे वळायची.... घरी आई मात्र माझी वाट बघून थकायची.... शाळे मध्ये तुझं लक्ष माझ्याकडे राहाव म्हणून खुप काही उद्योग करायचो.... या सगळ्यामुळे अभ्यासात मात्र मी मागेच राहायचो.... इतर साऱ्या मुलींमध्ये मला फक्त तूच आवडायचीस..... शाळेच्या त्या कपड्यांमध्ये मला तू परी भासायचीस.... खूप वेळ वाटायच सर्व सांगावं तुला.... पण त्यावेळेस शिक्षकांचा धाक वाटायचा मला.... या वयात असं होण योग्य की अयोग्य याच विचारात मी असायचो.... त्यामुळेच तुझ्या समोर व्यक्त होण्याचा विचार डोक्यातून काढून टाकायचो..... मग पुढे शाळा सुटली पाटी ही फुटली.... आणि तुझी माझी Love Story सुरू होण्या अगोदरच संपली.... - मनिष चांदले और पढ़े 30 Views लाइक् 0 कोमेन्टस शेयर हुवे फेसबुक ट्विटर गूगल वॉट्स ऐप आगे देखें मराठी शायरी स्टेटस मोबाईल पर डाऊनलोड करें अन्य रसप्रद विकल्प ब्लॉग फिल्म समीक्षा हाइकू माइक्रो फिक्शन शायरी कहानी सुविचार प्रश्न चुटकुले वोट्सेप स्टेटस पुस्तक समीक्षा गीत लोक संगीत नृत्य मजेदार प्रेरक शुभ प्रभात शुभ रात्रि रोमांस धार्मिक विचार शुभ संध्या समाचार कविता गांधीगिरी बातूनी विराज